लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विद्यार्थ्यांसाठी तो बनला ड्रायव्हर, 'बस' खरेदी करणारा आदर्श शिक्षक व्हायरल - Marathi News | The driver who became the driver for the students, the ideal teacher who bought the 'bus' viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांसाठी तो बनला ड्रायव्हर, 'बस' खरेदी करणारा आदर्श शिक्षक व्हायरल

कर्नाटकमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये, यासाठी चक्क बसच विकत घेतली. एवढ्यावरच हे शिक्षक थांबले नाहीत, तर या बसचे ड्रायव्हरही ते स्वत:च बनले आहेत. राजाराम असे या आदर्श शिक्षकाचे नाव आहे.  ...

‘रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता’ - Marathi News | When Neetu Kapoor said, Ranbir kapoor is a daal chawal sort of a boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता’

‘रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता...’ होय, हे शब्द आहेत,रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांचे.  ...

... अन् गांगुली जीव मुठीत धरून इंग्लंडमध्ये पळाला होता - Marathi News | Do you know why ... one boy was kept gun on the head of a Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् गांगुली जीव मुठीत धरून इंग्लंडमध्ये पळाला होता

एकदा एका मुलाने गांगुलीच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती. तेव्हा गांगुलीने आपला जीव कसा वाचवला होता, ते तुम्हाला माहितेय का... ...

अखेर गर्दी जमवली ! अमित शहांच्या कार्यक्रमासाठी भाजपची धावपळ यशस्वी - Marathi News | After all, the crowd gathered! BJP's successful run for Amit Shah's program was successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर गर्दी जमवली ! अमित शहांच्या कार्यक्रमासाठी भाजपची धावपळ यशस्वी

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमाला  माणसे जमवण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले. ...

सुपर स्टाईलिश! मिलिंद सोमणचे पत्नी अंकितासोबतचे हे स्टाईलिश फोटो तुम्ही पाहिलेत!! - Marathi News |  Super stylish! Milind Soman and Ankita Konwar’s pose for a new photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपर स्टाईलिश! मिलिंद सोमणचे पत्नी अंकितासोबतचे हे स्टाईलिश फोटो तुम्ही पाहिलेत!!

 अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कंवर यांचा विवाहसोहळा अनेकार्थाने गाजला होता. नवरा मुलगा ५२ वर्षाचा तर नवरी वय वर्षे २७ची यामुळे या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.  ...

नितिशकुमारांचं ठरलं ! लोकसभेसाठी जदयू अन् भाजप एकत्रच नांदणार - Marathi News | Nitish Kumar's decision! JD (U) and BJP will together for Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितिशकुमारांचं ठरलं ! लोकसभेसाठी जदयू अन् भाजप एकत्रच नांदणार

बिहारमध्ये भाजपसोबत आघाडी केलेल्या नितिशकुमारांच्या जदयू पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक पार पडली. ...

शॉक लागून शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू - Marathi News | Shock is the death of the father-son of the farmer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शॉक लागून शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

पत्र्याच्या छतावरील तार काढत असताना लागला शॉक ...

अमरावतीत उभारणार एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, विष्णू सावरा यांची ग्वाही - Marathi News | A thousand students will be set up in Amravati. Vishnu Savra's Guilty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत उभारणार एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, विष्णू सावरा यांची ग्वाही

आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी अमरावतीत एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारणार, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे दिली. ...

बोगस महा ई-सेवा केंद्र शासनाच्या रडारवर - Marathi News | Bogas Maha E-Seva Center on the government radar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोगस महा ई-सेवा केंद्र शासनाच्या रडारवर

आपले सरकार सेवा केंद्राची होणार पडताळणी, २० जुलैपर्यंत द्यावा लागणार करारनामा  ...