गोव्याच्या राज्यपाल सार्वजनिक अधिकारिणी नव्हेत आणि माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत येत नाही, असा दावा राजभवनकडून राज्य माहिती आयोगासमोर करण्यात आला. ...
नंदूरबारच्या एका व्यापा-याबरोबर तरुणीला मैत्रिचे नाटक करण्यास भाग पाडून नंतर त्याच्याशी तिने ‘जवळीक’ साधल्यानंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेलिंग करणा-या दिपक वैरागडे या पोलिसासह दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दी ...
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे घरात अडकलेल्या महिलेची सुखरुप सुटका करण्यात अाली अाहे. घरातील गॅस सुरु असताना महिलेची शुद्ध हरपली हाेती. त्यात घरातून धूर येत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता हाेती. ...
मुंबई शहर आणि उपनगरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन आगामी काळात शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय मुंबई महानगरपालिका घेईल, असे शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. ...