एखाद्या जातीला ५० वर्षांहून अधिक काळपर्यंत मागासवर्गीय म्हणून सवलती मिळत असतील, त्याआधारे एखादी व्यक्ती वरिष्ठ पदापर्यंत पोहोचली असेल, तर तिला व तिच्या कुटुंबीयांना वा अशा वर्गाला क्रिमिलेअर समजू नये का ...
न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत सायरस मिस्त्री यांच्यावर त्यांच्या मालकीची हिस्सेदारी विकण्याची जबरदस्ती टाटा सन्सने करू नये, असेही लवादाने म्हटले आहे. ...
बिहारच्या जगप्रसिद्ध ‘मिथिला’ चित्रकलेने रेल्वेच्या सर्व ट्रेन सुशोभित होत आहेत. या चित्रकलेने सुशोभित करण्यात आलेली ‘बिहार संपर्क क्रांती’ एक्स्प्रेस पाहून प्रवासी हरखून गेले. नवी दिल्लीहून दरभंगाकडे शुक्रवारी रवाना झालेल्या या एक्स्प्रेसचा प्रत्येक ...
कर्ज निधीत (डेब्ट फंड) गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा बाजार नियामक सेबीचे प्रमुख अजय त्यागी यांनी दिला आहे. ...
Asian Games 2018 : नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा भारतीय लष्करातील जवान रोइंगपटू दत्तू बबन भोकनळ याने ...
पुणे : पुढील वर्षीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडोदा येथील साहित्य संमेलनात केली होती. आतापर्यंत संमेलनाला २५ लाखांचा निधी दिला जात होता, तो वाढवून मिळावा, अश ...
पुणे : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधक लशी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लशी उपलब्ध नसून केवळ स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांनाच टॅमी फ्लू या गोळ्या दिल्या जात आहेत. नागरिकांनी योग्य प्र ...