लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू - Marathi News | The DSP who ordered the firing was brutally beaten to death by Gen-Z protesters 22 people have died so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

राजधानी काठमांडू आणि जवळपासच्या भागांत झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. ...

केस विंचरून टक्कल लपवलं, गरोदर असताना मारहाण; गुजरातमधील महिलेचा सासरच्यांवर छळाचा आरोप - Marathi News | Gujarat woman filed a domestic violence case against her husband and her in laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केस विंचरून टक्कल लपवलं, गरोदर असताना मारहाण; गुजरातमधील महिलेचा सासरच्यांवर छळाचा आरोप

गुजरातमध्ये महिलेने पती आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला, ...

इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... - Marathi News | cp radhakrishnan new Vice Precident: India Aghadi's 14 votes were split! 15 votes were rejected out of the votes, what happened in the Vice Presidential election... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

Vice President Elections 2025 Voting, Counting, Result: एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना एनडीएच्या एकूण संख्याबळापेक्षा १४ मते जास्त पडली आहेत. ...

Video: नवी Thar खरेदी केली; पुजा सुरू असताना कार थेट पहिल्या मजल्यावरुन कोसळली - Marathi News | new delhi Bought a new Thar; Car fell directly from the first floor while puja was going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: नवी Thar खरेदी केली; पुजा सुरू असताना कार थेट पहिल्या मजल्यावरुन कोसळली

महिलेच्या एका चुकीमुळे घडला मोठा अपघात. ...

'गाठ माझ्याशी आहे'; वसतिगृहात निकृष्ट भोजन, विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाने आमदार चव्हाण भडकल्या - Marathi News | 'Now face me'; MLA Shrijaya Chavan furious over poor food in hostel, misbehavior with students | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'गाठ माझ्याशी आहे'; वसतिगृहात निकृष्ट भोजन, विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाने आमदार चव्हाण भडकल्या

निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांचे हाल! अर्धापूरमधील शासकीय वसतिगृहातील प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड ...

Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक - Marathi News | Pune ranks 10th among 130 cities in the country in clean air survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक

पुणे महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवता सुधारली आहे ...

VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... - Marathi News | VinFast VF6, VF7 Launching: Tata, Mahindra, MG will gone! Winfast launches two cheap EVs; Prices start from 16.49 lakhs... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...

VinFast VF6 आणि VF7 या दोन्ही एसयुव्ही असून टाटा, महिंद्रा, एमजी सारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर देण्याची तयारी केली आहे.  ...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीजदर सवलत योजनेस मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय  - Marathi News | Latest News extension of electricity tariff concession scheme, decision in cabinet meeting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीजदर सवलत योजनेस मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 

Agriculture News : दोन वर्षांसाठी म्हणजेच मार्च, २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.   ...

बाहेरून कापसाची आवक वाढणार ! आयात शुल्क लावण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | Cotton arrivals from abroad will increase! Deadline for imposing import duty extended till December 31, farmers unhappy | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बाहेरून कापसाची आवक वाढणार ! आयात शुल्क लावण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Gadchiroli : २०२१ मध्ये कापसाचे भाव १२ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. आज मात्र ७हजार ७०० च्या दरम्यान भाव आहे. ...