इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी (दि. १०) पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय रिक्षा व स्कुलबस संघटनांनी घेतला आहे. या संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी बंदमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसेल. ...
भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केले. ...
नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असून गेल्या अाठ महिन्यात झ्रेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबविलेल्या ३ लाख ३७ हजार ३८४ वाहनांवर कारवाई करण्यात अाली अाहे. ...
रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरू आहे. बॉलिवूडचा मोस्ट एनर्जीटिक अॅक्टर म्हणून मिरवणारा रणवीर या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे. त्याची ही उत्सुकता त्याच्या वेगवेगळ्या कृतीतून दिसतेय. ...
वाशिम : शेतक-यांचा सच्चा मित्र म्हणून ओळखल्या जाणा-या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. हा सण रविवार, ९ सप्टेंबर रोजी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात हर्षोल्लासात साजरा झाला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत सर्जा-राजासोबत बळीराजानेही ...
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सभासद झाल्यास त्यांना पुनर्विकासासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केली. ...