Next

पोळ्याच्या मिरवणूकीत सर्जा-राजासोबत बळीराजाचा जल्लोष!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 05:59 PM2018-09-09T17:59:52+5:302018-09-09T18:00:20+5:30

वाशिम : शेतक-यांचा सच्चा मित्र म्हणून ओळखल्या जाणा-या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. हा सण रविवार, ९ सप्टेंबर रोजी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात हर्षोल्लासात साजरा झाला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत सर्जा-राजासोबत बळीराजानेही जल्लोष केला.