फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेता इंग्लंड आणि स्वीडन हे शनिवारी समोरासमोर आले. या लढतीचा निकाल काय लागेल, कोण बाजी मारेल, यावर चर्चा रंगत असताना इंग्लंड आणि स्वीडन संघाच्या माजी खेळाडूंमध्ये निकालावरून पैज लागली आहे. ...
पेठ (नाशिक) -शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून नद्यानाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ... ...
ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुन ...
रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे रायगडमधल्या खालापूरमधील पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. ... ...
सेरेना विल्यम्स आठवे विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दिशेने वाटचाल करताना तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीनंतर खुश होण्याएवजी तिच्या चेह-यावर निराशा दिसत आहे. अश्रु अनावर होत असल्याचे ट्विट तिने केले आहे. ...