लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अप्पर पोलीस अधिक्षकांना अ‍ॅट्रोसिटी लावा! - Marathi News | Approach the Super Police Superintendent! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अप्पर पोलीस अधिक्षकांना अ‍ॅट्रोसिटी लावा!

शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिलायन्स कंपनीची गॅसपाईप लाइन टाकण्याच्या कामाची योग्य भरपाई मिळावी अशी, न्याय्य मागणी करणाºया बिलोशी येथील दलित शेतकºयांना मारहाण करणाºया अपर पोलीस अधीक्षक ...

महापालिकेचा फतवा, १0 फुटांच्या मूर्तींना विसर्जन घाटात बंदी - Marathi News | 10 feet statue banned in immersion ghat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेचा फतवा, १0 फुटांच्या मूर्तींना विसर्जन घाटात बंदी

सेनेचा विरोध : उल्हासनगर महापालिकेचा अजब फतवा ...

प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने शाळेची मान्यता रद्द - Marathi News | The questionnaire canceled due to viral on the whitespace | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने शाळेची मान्यता रद्द

किडीज् पॅराडाईज : शाळेतील विद्यार्थ्यांना इतरत्र सामावून घेणार ...

जिद्दीच्या जोरावर साकारली सिने-कलाकृती - Marathi News | Cinematography | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिद्दीच्या जोरावर साकारली सिने-कलाकृती

हाड या गावी शशिकांत यांचा जन्म झाला. परिस्थिती अतिशय बिकट असल्याकारणाने उच्च शिक्षण घेता आले नाही. इयत्ता तिसरीमध्ये असताना क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक पटकावला. ...

बलात्कार करणाऱ्या मौलवीला अटक - Marathi News | Rape accused Maulvi arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कार करणाऱ्या मौलवीला अटक

पीडित तरुणी ही १९ वर्षीय असून शिक्षण घेते, तर युनीस शेख हा मौलवी असून त्याची पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी ओळख होती. ...

अतिआत्मविश्वास, अपुरी तयारी नडली... - Marathi News | High confidence, insufficient preparation ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिआत्मविश्वास, अपुरी तयारी नडली...

आशियाडमधील कबड्डीतील पराभवावर प्रतिक्रिया : गुणवान खेळाडूंना सर्वच स्तरावर डावलण्याचा परिणाम ...

खाकी वर्दीतील माणुसकी धावली, गस्तीच्या वाहनातूनच रुग्णसेवा - Marathi News | Khaki uniforms run in humanity, patient service only through a motor vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाकी वर्दीतील माणुसकी धावली, गस्तीच्या वाहनातूनच रुग्णसेवा

रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवण्यास रिक्षाचालकांनी नकार दिला. मात्र, ही बाब पेट्रोलिंग करणाऱ्या मुंढवा पोलिसांना समजताच त्यांनी दोन्ही अपघातग्रस्तांना गस्तीच्या वाहनातूनच रुग्णालयात पोहोचवले ...

केरळवासीयांनी ओणम सण आनंदात केला साजरा - Marathi News | The people of Kerala celebrated the Onam festival | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळवासीयांनी ओणम सण आनंदात केला साजरा

1 डिसेंबरपासून देशभरात कुठेही उडवू शकता ड्रोन, नागरी उड्डाण मंत्रालयाचा हिरवा कंदील - Marathi News | aviation ministry legalises flying drones in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 डिसेंबरपासून देशभरात कुठेही उडवू शकता ड्रोन, नागरी उड्डाण मंत्रालयाचा हिरवा कंदील

देशभरात ड्रोन उडवण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. ...