संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वसतिगृहात खोल्या न मिळाल्यामुळे संस्थाच सोडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. ...
कमला मिल आग प्रकरणी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने कमला मिलचा मालक रमेश गोवानी, ‘मोजोस बिस्ट्रो’, ‘वन अबव्ह’ या रेस्टॉरंटचे सहा मालकांसह सरकारी व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे. ...
कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लांबविल्याप्रकरणी औरंगाबाद आणि नांदेड येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. ...
‘सकलमतिप्रकाशु’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी मंगलमूर्ती गणरायाचे सार्थ वर्णन केले आहे. ओंकार स्वरूपाच्या उत्सवाचे स्वरूप आज बदलताना दिसते आहे. गणांचा, समूहांचा हा उत्सव गुणांचाही महोत्सव व्हावा, ही आजच्या काळाची गरज आहे. विद्या, कला, साहित्य, ...
युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निवडणूक निकालाची घोषणा गुरुवारी निवडणूक निरीक्षकांनी केल्यानंतर, दादा व कदम गटाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण झाले. ...