आग्वाद येथील किल्ल्याच्या ठिकाणी साऊंड आणि लाईट शो तूर्त करता येणार नाही याची जाणीव झाल्यानंतर गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) बागा येथील समुद्रकिना-याजवळ साऊंड व लाईट शो आयोजित करण्याचे ठरविले आहे. ...
येथील नगरपरिषदेतील सत्तारूढ भाजपचे नगरसेवक आणि अर्थ व नियोजन समितीचे सभापती अमोल जगन्नाथ शेटे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
अंध क्रिकेटपटूंच्या विभागीय राष्ट्रीय स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल होणार आहे. यंदाच्या वर्षापासून अंध खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धा रणजी क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला आंदोलनाचे गालबोट लागू नये, याची विशेष खबरदारी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतली असल्याने शनिवारी सकाळपासूनच आंदोलक कार्यक्रर्त्यांच्या घरी पोलीस दाखल झाले. ...
IND vs WIN 1st T20I: कसोटी आणि वन डे मालिकेत पराभव पत्करावा लागला. पण, ट्वेंटी-20 मालिकेत त्यांचे पारडे यजमान भारतापेक्षा जड वाटत आहे, परंतु मालिका सुरु होण्यापूर्वी त्यांना धक्का बसला आहे. ...
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कॉसमॉस बँकेत घडलेल्या गुन्ह्यात मुंबईतील स्टेट बँक ऑफ मॉरिशस आणि नुकत्याच इस्लामिक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या संगणक प्रणालींवर सायबर लुटारूनी हल्ला करून शेकडो कोटी रुपये लुटल्याचे उघड झाले होते. ...
जालना शहरातील सोनल नगर परिसरात ११ सप्टेंबरला भरदिवसा गणेश भवर यांच्या घरी घरफोडी झाली होती. घरात कोणीही नसताना दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन रोख १ लाख रुपये, आठ तोळे सोने व एक रिव्हॉल्व्हरसह जिवंत राऊंड असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद ...