स्वबळावर लढून महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणतानाच आगामी काळात शिवसेनेचा राज्याबरोबरच देशपातळीवर विस्तार करण्याचा निर्धार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केला. ...
पावसाळी पर्यटनाचे ढोल गोवा सरकारच्या काही यंत्रणा जोरात वाजवत असल्या तरी, प्रत्यक्षात पावसाळ्यात गोव्यातील समुद्रकिनारे अधिक धोकादायक बनलेले आहेत. याची कोणतीही कल्पना नसलेले देश-परदेशातील पर्यटक समुद्रात स्वत:ला झोकून देतात आणि जीव गमावून बसत आहेत. ...
पालघरमध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी स्कूलबस एका टायरशिवाय धावल्याची घटना सोमवारी घडली. स्कूलबसच्या समोरील बाजूचे टायर व्यवस्थित होते. मात्र मागील बाजूस असेलेल्या दोन टायरपैकी एक टायर निखळला होता. ...
पहिली डेट म्हटलं की कुणीही उत्साहित असतं. पण त्यासोबतच मनात अनेक प्रश्नही सुरु असतात. काही लोक तर आपली डेट नेहमीसाठी यादगार व्हावी म्हणून भरपूर प्लॅनिंगही करतात. ...