नवरात्रीनिमित्त खडकवासला धरणावर गोधड्या, चादरी धुण्यासाठी लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 11:00 PM2018-10-09T23:00:14+5:302018-10-09T23:09:29+5:30

पुण्यासह सगळीकडेच नवरात्रीची जोरदार तयारी सुरू आहे. (सर्व छायाचित्र- संजय मेश्राम)

घटस्थापना आणि नवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जातेय.

पुण्यातील खडकवासला धरणावर मागील काही दिवसांपासून गोधड्या आणि चादरी धुण्यासाठी नागरिक आणि विशेषत: महिलावर्गाची लगबग असते.

काही जण ऑटोरिक्षा किंवा इतर वाहनांनी कपड्यांचे गठ्ठे घेऊन येतात. कपडे धुऊन झाल्यावर इथेच सुकायला घालतात.

त्यामुळे संपूर्ण परिसरात असे रंग अंथरलेले दिसतात.