वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात पुन्हा सापडला ९ फुटी अजगर  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 09:22 PM2018-10-09T21:22:01+5:302018-10-09T21:26:27+5:30

सर्पमित्रांच्या सहाय्याने एका अजगराला पकडण्यात यश आले तर एक अजगर मिठी नदीत पळून गेला. परंतु, भल्या मोठ्या अजगरामुळे परिसरात मोठी खळबळ माजली. 

9 foot pythons found in Bandra-Kurla Complex area | वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात पुन्हा सापडला ९ फुटी अजगर  

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात पुन्हा सापडला ९ फुटी अजगर  

Next

मुंबई – मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सजवळ रविवारी रात्री तब्बल ९ फूट लांबीचे दोन अजगर दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिठी नदीच्या पुलाजवळ रात्री नऊच्या सुमारास हे दोन अजगर आढळून आले. अजगर आढळून आल्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आले. सर्पमित्रांच्या सहाय्याने एका अजगराला पकडण्यात यश आले तर एक अजगर मिठी नदीत पळून गेला. परंतु भल्या मोठ्या अजगरामुळे परिसरात मोठी खळबळ माजली.

Web Title: 9 foot pythons found in Bandra-Kurla Complex area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.