नेहाचे चाहते तिच्या आणि हिमांशच्या लग्नाची वाट पाहत होते. काही महिन्यांपूर्वी इंडियन आयडलच्या मंचावर हिमांश कोहलीने नेहाला प्रपोज केले होते. आणि त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर आपले प्रेम असल्याचे मान्य केले होते. ...
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने अांघाेळ, बाथरुम, पिण्याचे पाणी, कपडे, भांडी धुण्यासाठी लागणारे पाणी असा सर्व विचार करुन एका व्यक्तीला दरराेज 155 लिटर पाण्याची अवश्यकता अाहे असा निर्णय दिला अाहे. या निर्णयानुसार माेजमाप केली असता दरराेज एका व्यक्तीला सहा ...
भुवनेश्वर, पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा : ऑस्ट्रेलियाकडून 2014 मध्ये जेतेपदाच्या लढतीत घरच्या प्रेक्षकांसमोर झालेला पराभव नेदरलँड्सच्या चांगलाच जिव्हारी लागलेला. ... ...
सर्वोच्च न्यायालय, २००६ ते २०११ या कालखंडात गोव्यात झालेल्या हजारो करोड रुपये मूल्याच्या महाकाय खनिज लुटीचा तपास सीबीआयकडे सोपवेल अशी जनतेची अपेक्षा होती. पण न्यायालयाने राज्य सरकारवर विश्वास दाखवणे उचित मानले. ...
मागील 48 दिवसापासून विद्याविहार येथील आंबेडकर नगर मध्ये माहुल वासीयांचे जीवन बचाव आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनाचे माहुल वासीयांच्या मागण्यांकडे लक्ष नाही. ...
चहा आणि पुणेकरांचं एक अतूट नातं आहे. पुण्यात प्रत्येक रस्त्यावर एकतरी अमृततुल्य असतंच. चहा शिवाय पुणेकरांचा दिवस सुरु होत नाही. पुण्यात चहाच्या दुकानांचे अनेक ब्रँड्स असून लोकांची त्याला मोठी पसंती मिळत आहे. ...