डॉ. पंडीत विद्यासागर यांचा कार्यकाळ दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संपल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचेकडे ...
स्टार प्लसवरील डान्स प्लस ४ कार्यक्रमातील सर्वांचा आवडता परीक्षक धर्मेश येलांडे याने येत्या दिवाळीसाठी घेतलेल्या एका निर्णयामुळे असंख्य प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान वाद नेमका कोणत्या कारणास्तव उफाळला, याबाबत विविध मते व्यक्त होत असली तरी, तोंडावर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक हेच त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसत आहे. ...
हे पार्सल पाहून मी गोंधळले आहे. मला समजत नाही की मी आधी लाडू खाऊ की आधी दिवे लावू, अशा शब्दांत तिने अॅमेझॉनकडे याची ट्विटरवरून तक्रार केली आहे. अॅमेझॉननेही तिच्या तक्रारीची दखल घेत तिला यात योग्य चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. ...