आपल्या अलौकिक सौंदर्याने लाखो चाहत्यांना घायाळ करणारी आणि मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केलेली ऐश्वर्या राय-बच्चन हिचा आज 45वा वाढदिवस. बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक नावाजलेली अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबियांची सून ऐश्वर्याच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. ...
अमित शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ या एका चित्रपटाने आयुष्यमान खुराणा बॉलिवूडचा ए लिस्ट स्टार बनला आहे. यासोबतच इंडस्ट्रीतील १०० कोटी क्लबच्या कलाकारांच्या यादीत प्रवेश करण्यासही तो सज्ज आहे. ...
'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुतळ्याची पाहणी केली. स्वाभाविकच, भव्य पुतळ्यापुढे मोदी खूपच छोटे - ठिपक्यासारखे दिसत आहेत. ...
पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील बेदिली हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. ...