ऑर्गेनिक शेती हा सध्या जगभरात परवलीचा शब्द झालेला असताना सिक्कीम पाठोपाठ गोवाही पूर्णत: ‘ऑर्गेनिक’ करण्यासाठी राज्यातील कृषी खात्याने पावले उचलली आहेत. ...
दोन्ही संघांतील पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका खिशात टाकला येईल. पण वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते. ...
कर्नाटकातील ऊसतोडणीसाठी पैसे घेऊन मजूर पुरविले नसल्याने चिडलेल्या मुकादमाने धारणी तालुक्यातील एका महिलेच्या ३५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन ओलीस ठेवले. ...
तनुश्रीने मला तुझ्या मेंदूची सर्जरी करून घे आणि वेश्या म्हणत माझ्या अब्रूची लक्तर काढली आहेत. तसेच तनुश्रीने मला बलात्कार करण्याची धमकी दिल्याकारणाने मी २५ पैशाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचं राखीने सांगितलं. ...