सर्वोच्च न्यायालयाने यावर मत मांडताना म्हटले की, उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा तेव्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रक्रिया सुरु असल्याचे विचारात घेऊन दिला होता. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळामधून बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मनोहर पर्रीकर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत. ...
असंघटितपणावर उपाय काढला नाही तर सरकार पडू शकते, असा इशारा भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी येथे दिला. ...
महसूल विभागाच्या बदल्याआड जोरदार देव-घेव सुरू झाल्याची चर्चा राज्यभर शासकीय अधिकाºयांमध्ये चर्चिली जात असताना त्यात आता ग्राम विकासच्या अधिका-यांची भर पडणार आहे. ते टाळण्यासाठी राज्य विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अगोदर शासनाला पत्र देऊन मुख्य ...
ते आयसिसने प्रेरित झाले असून ‘टेलिग्राम सोशल अॅप’द्वारे परकीय हस्तकांशी संपर्कात असावेत, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. ...
जिल्हा कॉँग्रेस कमिटीत कधी नव्हे कार्यकर्त्यांच्या खच्चून गर्दीने पार पडलेल्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली असली तरी, ज्यांनी मालेगावी शेवाळे यांच्या नियुक्तीबद्दल जाहीर अभिनंदन करणारे फलक जागोजागी लावले ते प्रसाद ...