लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दहा वर्षांत 27 कोटी भारतीय झाले गरिबीतून मुक्त, संयुक्त राष्ट्रांची माहिती - Marathi News | In ten years, 27 crore Indians became out of poverty, UN report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहा वर्षांत 27 कोटी भारतीय झाले गरिबीतून मुक्त, संयुक्त राष्ट्रांची माहिती

गेल्या काही काळामध्ये भारताने शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा सर्वांगिन क्षेत्रांत प्रगती साधली आहे. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. ...

वीजबिल भरण्यासाठी पेमेंट वॉलेटचा पर्याय - Marathi News | Payment Wallet option to fill the electricity bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिल भरण्यासाठी पेमेंट वॉलेटचा पर्याय

वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ...

Video : दिव्यांश सापडला नाही तर महापौरांनी राजीनामा द्यावा; वडिलांची मागणी - Marathi News | Mayor resigns if Diwansh is not found; Father's demand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : दिव्यांश सापडला नाही तर महापौरांनी राजीनामा द्यावा; वडिलांची मागणी

पालिका प्रशासनासोबत पोलीस देखील जबाबदार आहेत. ...

बॉलिवूडचीही प्रसिद्ध अभिनेत्री दुस-यांदा बनली आई, बाळाचा फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी - Marathi News | Actress Sameera Reddy Blessed With the Baby Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचीही प्रसिद्ध अभिनेत्री दुस-यांदा बनली आई, बाळाचा फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

प्रेग्नसीच्या काळात समीरा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह होती. आपल्या विषयीच्या सगळ्या गोष्टी ती तिच्या चाहत्यांसह शेअर करायची. ...

धोनी बाद होताच फोटोग्राफरला रडू कोसळलं, जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | After the loss wicket of Dhoni, the photographer cried and cried, Learn about Viral Truth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी बाद होताच फोटोग्राफरला रडू कोसळलं, जाणून घ्या व्हायरल सत्य

धोनी बाद होऊन पॅव्हेलिनयकडे परतत असताना, भारतीय चाहत्यांच्या आशा मावळल्या होत्या. ...

जमिनीपासून ३ हजार फूट उंचीवर जाऊन त्याने गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज आणि..... - Marathi News | Man proposed girlfriend on 3000 feet hight between two cliffs photo goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जमिनीपासून ३ हजार फूट उंचीवर जाऊन त्याने गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज आणि.....

प्रत्येक प्रेम करणारा व्यक्तीला आपल्या पार्टनरला वेगळ्या अंदाजात प्रेम व्यक्त करायचं असतं. जेणेकरून आयुष्यभर तो क्षण त्यांच्या लक्षात रहावा. ...

ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीतील पराभवानंतर संजय बांगरची 'विकेट'? शास्त्री गुरुजींना 'एक्स्टेन्शन' - Marathi News | ICC World Cup 2019 : Ravi Shastri-led support staff receives extension, Sanjay Bangar comes under scanner after India's WC exit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीतील पराभवानंतर संजय बांगरची 'विकेट'? शास्त्री गुरुजींना 'एक्स्टेन्शन'

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्यक स्टाफच्या करारात 45 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ...

Super 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास - Marathi News | Super 30 Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Super 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेंड पहायला मिळतोय. आतापर्यंत खेळाडू, राजकीय नेते, कलाकार मंडळींच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले होते. मात्र पहिल्यांदाच एका सामान्य गणिततज्ज्ञाचा प्रवास रुपेरी पडद्यावर रेखाटण्यात आला आहे. ...

भुजबळांना गड राखताना होणार दमछाक - Marathi News | Bhujbal Problem in Assembly Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांना गड राखताना होणार दमछाक

भुजबळ यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे कारागृहात काढावी लागली. मात्र याच काळात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसनेने नाशिकमध्ये आपली ताकद वाढवली आहे. ...