विरोधी पक्षांच्या महाआघाडीतील मतभेद दूर व्हावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला ...
वाढती लोकसंख्या आणि देवीची जत्रा यामुळे सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. रणथंबोर अभयारण्यातली व्याघ्रसंख्या झपाट्याने वाढली असून तेथील वाघांना स्थलांतरित करावे लागणार आहे. ...
शिवसेनेची एकही मागणी मान्य करायला भाजपाची तयारी नाही, तर दुसरीकडे भाजपासोबत घरोबा करण्याचे ठोस कारण सापडत नसल्याने शिवसेनाही ‘लाईन क्लिअर’ करायला तयार नाही. ...
घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडा तब्बल सोळा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. नाशिक, पुणे आणि औरंगाबादसह कोकणात ही घरे असणार आहेत. ...
मोदी सरकारने २०१७-१८ या वित्तीय वर्षात संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे मंजूर केलेल्या रकमेहून सुमारे एक लाख कोटी रुपयांचा वाढीव खर्च केला, असा ठपका भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) ठेवला आहे. ...
तेलंगण राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीची प्रक्रियाही अजून सुरू केलेली नसताना मोठ्या संख्येतील अनिवासी भारतीय (एनआरआय) या पक्षांच्या कार्यालयाचे उंबरठे तिकीट मागणारे अर्ज घेऊन झिजवत आहेत. ...
लोकसभा निवडणुका येऊ लागल्याने सोशल मीडियावरील प्रचाराचा धुरळा जोरात उडू लागला आहे. राफेल घोटाळ्याच्या ‘व्हिडिओ वॉर’नंतर आता ‘आझादी’ या नव्या व्हिडिओवरून काँग्रेस व भाजपा सोशल मीडियावर हातघाईवर आले आहेत. ...
देशातील सर्वांत लहान मतदारसंघ म्हणून ओळखले जाणारे लक्षद्वीपचे बेट आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी व जेडीयूनेही कंबर कसली आहे. ...
सतत खोटे बोलत राहणे, निष्कारण बढाया मारणे आणि आपल्या विरोधकांना धमकावणे हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली पाच वर्षे करीत आले आहेत. पंतप्रधान हे ब्लफमास्टरच आहेत. ...
या सरकारचे अखेरचे असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी संपले. या अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक व नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत संमत होऊ शकले नाही. ...