आजचे राशीभविष्य 11 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 07:03 AM2019-07-11T07:03:13+5:302019-07-11T07:04:03+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 11 July 2019 | आजचे राशीभविष्य 11 जुलै 2019

आजचे राशीभविष्य 11 जुलै 2019

Next

मेष
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सुखदायी दांपत्यजीवन, हिंडणे- फिरणे आणि सगळेच मनासारखे मिळण्याचे योग आहेत. आणखी वाचा

वृषभ
आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा

मिथुन
आज संतती आणि जीवनसाथी यांच्या तब्बेतीची काळजी राहील. वादविवाद, चर्चा यात खोलात जाऊ नका. आणखी वाचा

कर्क
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. आणखी वाचा

सिंह
कार्यात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहील. त्यामुळे प्रसन्न वाटेल. भावा- बहिणींबरोबर घरात काही बेत ठरवाल. आणखी वाचा

कन्या
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी आणि न्यायप्रिय व्यवहार यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

तूळ
आपले कलाकौशल्य व्यक्त करण्यास सुवर्णसंधी आहे. आपली कलात्मक आणि रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. आणखी वाचा

वृश्चिक
मनोरंजन, आनंद यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट यामुळे त्रासून जाल. अपघात व डॉक्टरी चिकित्सा यापासून सांभाळून राहा. आणखी वाचा

धनु
आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. गृहस्थजीवनात पूर्णतः आनंद मिळेल. आणखी वाचा

मकर
आज व्यापार धंद्यात लाभ होण्याचे संकेत. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी शुभ दिवस आहे. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा

कुंभ
शारीरिक दृष्ट्या थकवा, बेचैनी आणि उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा

मीन
तब्बेतीकडे विशेष लक्ष द्या. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजातही प्रतिकूलता जाणवेल. आणखी वाचा

Web Title: Todays horoscope 11 July 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.