लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

TikTok वर तबरेजच्या हत्येबाबत वादग्रस्त व्हिडीओ 5 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case against Tik Tok influencers for video asking revenge for Tabrez lynching | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :TikTok वर तबरेजच्या हत्येबाबत वादग्रस्त व्हिडीओ 5 जणांवर गुन्हा दाखल

TikTok वर तबरेजच्या हत्येबाबत वादग्रस्त व्हिडीओ प्रसिद्ध करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ... ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : मोहम्मद शमीला वगळल्यानं 'दादा' नाराज, हर्षा भोगलेनं व्यक्त केलं आश्चर्य - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : No Mohammed Shami in semi final match, Sourav Ganguly show disappointment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : मोहम्मद शमीला वगळल्यानं 'दादा' नाराज, हर्षा भोगलेनं व्यक्त केलं आश्चर्य

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने पहिल्या पाच षटकांत वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहनं दुसऱ्याच षटकात किवींना धक्का दिला. ...

वेबसिरिज ‘द ऑफिस’मध्ये झळकणार स्पृहा जोशी,अशी असणार भूमिका - Marathi News | Marathi Actress Spruha Joshi Roped In for Hotstar Specials presents ‘The Office’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेबसिरिज ‘द ऑफिस’मध्ये झळकणार स्पृहा जोशी,अशी असणार भूमिका

१३ एपिसोड्सच्या या मॉक्युमेंटरी मालिकेत विकिन्स चावलामध्ये ९ ते ५ असं साचेबद्ध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कथा आहे. ...

आरोग्य राखायचंय? जेवणानंतर 'या' गोष्टी टाळा - Marathi News | habits you must avoid after a meal | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :आरोग्य राखायचंय? जेवणानंतर 'या' गोष्टी टाळा

विजेची सबसिडी आता थेट आपल्या बँक खात्यात, केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | power tariff policy now electricity subsidy will come directly into bank account of consumer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजेची सबसिडी आता थेट आपल्या बँक खात्यात, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारनं विजेसंदर्भात नवं धोरण तयार केलं आहे. ...

खासदारांना 150 किमींची पदयात्रा करण्याची सूचना, पंतप्रधान मोदींचा नवा फंडा - Marathi News | Suggestions for 150km walk to the MPs, Prime Minister Modi's new trics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारांना 150 किमींची पदयात्रा करण्याची सूचना, पंतप्रधान मोदींचा नवा फंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: अठरा अठरा तास काम करतात. तसेच, आपल्या सहकारी मंत्र्यांनाही नेहमीच कामात सक्रीय असण्याचे धडे देतात. ...

बिग बॉस मराठी २ : वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली - Marathi News | Rupali got hurt because of veena's behaviour in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खूप घनिष्ठ मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या सदस्यांना सांगितली देखील आहे ...

कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप - Marathi News | Siddaramaiah blames PM Modi, Amit Shah for Karnataka crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप

काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. ...

फॅशन वर्ल्डमध्ये 3D डिजाइन रिंग्सचा ट्रेन्ड; तुम्ही पाहिलीत का?  - Marathi News | Nature inspired 3D design rings | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :फॅशन वर्ल्डमध्ये 3D डिजाइन रिंग्सचा ट्रेन्ड; तुम्ही पाहिलीत का? 

फॅशन वर्ल्डमध्ये कधी कोणता ट्रेन्ड पॉप्युलर होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक ट्रेन्ड व्हायरल होत असून अनेकजण फॉलो करतानाही दिसत आहेत. हा ट्रेन्ड कोणत्याही आउटफिट्समध्ये नसून तर रिंगमध्ये दिसून येत आहे. ...