अनिल कपूर अभिनयापेक्षा त्याच्या लूक्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो बराच अॅक्टिव्ह असतो. चाहत्यांसाठी रोज नवे काही तो शेअर करतो. सध्या अनिल त्याच्या लेकाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. ...
एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा वेळ वाढविला जाईल. मतदानाचे टप्पे वाढवले जातील. लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्यावर सुरक्षेसाठी लागणारा खर्च कमी होईल. ...
मान्सूनच्या तयारीसाठी प्रत्येकजण काहीना काही प्लॅनिंग करत आहेत. कुणी पहिल्या पावसात भिजण्याचा वाट बघत आहेत तर कुणी रिमझिम पावसात चहा-पकोडे खाण्याची वाट बघत आहेत. ...