मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस असून या लढ्यामध्ये अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा समाजाला एसईसीबीसी प्रवर्गा अंतर्गत नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात 13 टक्के आरक्षण देण्यात येईल, असे नमूद केले आहे. ...