देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते. ...
'काहे दिया परदेस' मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. ...
पुण्यामध्ये सीमाभिंत पडल्यामुळे अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले आहेत. ही घटना ताजी असतानाच मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील नागुभाऊ गतिराम बारणे शाळेच्या सीमाभिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत. ...
शरीर फिट अन् फाइन ठेवण्यासाठी एक्सरसाइज, वर्कआउट आणि इतरही अनेक अॅक्टिव्हिटी करणं अत्यंत आवश्यक असतं. फिटनेसबाबत अनेक महिला, पुरुष सर्वचजण जागरूक असतात. ...