सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बोलती करण्याचे कसब असणाऱ्या संजय जाधवची अभिनयाची इनींग सध्या जोरात आहे. ...
करजगाव शिवारातील घटना : शेतात विषारी द्रव केले प्राशन ...
India vs Australia 5th ODI : मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. ...
लग्नानंतर वर्षभरानंतर घरातील मंडळींना आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मूल हवं, असं वाटू लागतं आणि त्यादृष्टीने प्रयत्न चालू होतात. ...
मनसेच्या १३व्या वर्धापनदिनी - ९ मार्चला राज ठाकरेंचं भाषण झालं होतं. त्यात, फक्त आणि फक्त केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी शरसंधान केलं होतं. ...
: दिवसेंदिवस वाढते ऊन अनेकांसाठी तब्येतीच्या तक्रारी सुरु करणारे आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात फिरून डोळे दुखणे, डोकं दुखणे, चक्कर येणे किंवा गरगरणे अशा अनेक दुखण्यांना सामोरं जावं लागत ...
पंडित जसराज यांनी ८९ वर्षे वयाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने ‘गोल्डन व्हॉईस- गोल्डन इअर्स पंडित जसराज’ या इव्हेंटचे आयोजन केले आहे. १५ मार्च रोजी ‘शन्मुखानंद’ हॉलमध्ये होणाऱ्या स्पेशल कॉन्सर्टमध्ये पंडितजींचा संपूर्ण प्रवास चित्रफीतीच्या माध्यमात ...
वडिलांनी भारतीय सैन्य दलामार्फत देशसेवेचे व्रत एकनिष्ठतेने जपले..त्यांनी धाकट्या मुलीत देशसेवेचे स्वप्न पाहिले .. ...
समाजाने दुर्लक्षित केल्यामुळे आदिवासी लोक कसे नक्षलवादी बनतात, या विषयावर प्रकाश टाकणारा ऑनलाईन मिस्टेक हा चित्रपट आहे. ...