लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खारघरमधील जमीन गैरव्यवहाराची चौकशी आता अंतिम टप्यात - Marathi News | Kharghar land fraud investigation is now in final stage | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधील जमीन गैरव्यवहाराची चौकशी आता अंतिम टप्यात

सिडको प्रशासनाची माहिती : १५ वर्षांमधील व्यवहारांचीही चौकशी ...

वैभवच्या शॉर्ट फिल्मचे जागतिक महोत्सवात स्क्रिनिंग - Marathi News | Screening of Vaibhavi Short Film's World Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वैभवच्या शॉर्ट फिल्मचे जागतिक महोत्सवात स्क्रिनिंग

बेस्ट युरोपियन सिनेमॅटोग्राफी अ‍ॅवॉर्डसाठीही नॉमिनेशन ...

‘पूल निरीक्षण प्राधिकरण’ स्थापन करणार; पालिकेचा निर्णय - Marathi News | To establish 'pool inspection authority'; Corporation's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पूल निरीक्षण प्राधिकरण’ स्थापन करणार; पालिकेचा निर्णय

स्वतंत्र मुख्य पूल निरीक्षकाची नियुक्ती; सर्व पुलांच्या ऑडिटची होणार फेरतपासणी ...

Mumbai CST Bridge Collapse: तिन्ही परिचारिकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Funeral in the mournful environment of the three nurses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai CST Bridge Collapse: तिन्ही परिचारिकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

मैत्रिणींवर एकाच वेळी घाला; प्रभू, शिंदे, तांबे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर ...

Mumbai CST Bridge Collapse: जखमींना वेदना असह्य; नातेवाईकांना अश्रू झाले अनावर - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Pain to the injured is unbearable; Relatives were tears of tears | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: जखमींना वेदना असह्य; नातेवाईकांना अश्रू झाले अनावर

गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडून असलेला पादचारी पूल सायंकाळच्या सुमारास कोसळला. ...

स्ट्रक्चरल ऑडिटसाठी मुंबईकरांनीही सहकार्य करावे! - Marathi News | Mumbaikars should cooperate for structural audit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्ट्रक्चरल ऑडिटसाठी मुंबईकरांनीही सहकार्य करावे!

क्षमता तपासण्याचा मुद्दा : प्रशासनाची कारवाईही तितकीच महत्त्वाची; सर्व प्राधिकरणांत योग्य समन्वय असल्यास टळू शकतात दुर्घटना ...

‘भाईजान’ सलमान खानच्या कंपूत नुसरत भारूचाची एन्ट्री! - Marathi News | sonu ke titu ki sweety actress nushrat bharucha singed salman khan productions upcoming wedding drama film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भाईजान’ सलमान खानच्या कंपूत नुसरत भारूचाची एन्ट्री!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. अलीकडे आयुष शर्मा, वरिना हुसैन, जहीर इक्बाल, प्रनूतन बहल यांना संधी दिली. आता सलमानच्या कंपूत आणखी एका नावाची एन्ट्री झाली आहे. हे नाव आहे, अभिनेत्री नुसरत भारूचा  हिचे. ...

Mumbai CST Bridge Collapse: दुर्घटनास्थळी बघ्यांची गर्दी अन् रस्त्यावर शुकशुकाट! - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: A crowd witnessed the accident and street shocked! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: दुर्घटनास्थळी बघ्यांची गर्दी अन् रस्त्यावर शुकशुकाट!

दैनंदिन वापरातील पूल नष्ट झाल्याने नोकरदारांची गैरसोय; लवकरच दुसरा पादचारी पूल उभारण्याची मागणी ...

रेल्वे २३ पुलांचे ऑडिट करणार - Marathi News | Audit of 23 bridge trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे २३ पुलांचे ऑडिट करणार

झोपलेले रेल्वे प्रशासन सीएसएमटी येथील हिमालय पुलांच्या दुघर्टनेने जागे झाले असून आता २३ पुलांचे ऑडिट करणार आहे. ...