लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई इंडियन्स कुटुंबात युवीचे जंगी स्वागत; मालकीणबाई नीता अंबानीनं केलं असं काही... - Marathi News | Mumbai Indians owner Nita Ambani welcomes Yuvraj Singh, other members ahead of IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स कुटुंबात युवीचे जंगी स्वागत; मालकीणबाई नीता अंबानीनं केलं असं काही...

मुंबई इंडियन्सच्या मालकीणबाई नीता अंबानी यांनी मंगळवारी संघातील नव्या सदस्यांचे स्वागत केले. यावेळी अर्थात या सत्रात मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ...

वाढदिवसाच्या दिवशी आलियाची दिलदारी, दोन ड्रायव्हरला केली 50 लाखांची मदत - Marathi News | On the Occassion Of birthday Aliya Bhatt donated 50 lacs to her Driver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवसाच्या दिवशी आलियाची दिलदारी, दोन ड्रायव्हरला केली 50 लाखांची मदत

आलियाने वयाच्या 19 व्या वर्षी 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आणि पहिल्याच सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाने तिने रसिकांची मने जिंकली. ...

कुख्यात गुंड उदय पाठक टोळीतील एकास अटक - Marathi News | One arrested who is from the fugitive gangster Uday Pathak gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड उदय पाठक टोळीतील एकास अटक

दिंडोशी पोलिसांनी काल रात्री अटक केली ...

Holi Special : जाणून घ्या होळी दहनाचा शुभ मुहूर्त आणि होळीचं महत्त्व! - Marathi News | Holi special: know holi dahan time, shubh muhurat and importance | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Holi Special : जाणून घ्या होळी दहनाचा शुभ मुहूर्त आणि होळीचं महत्त्व!

Holi special: प्रत्येक सण हा आपला असा वेगळा रंग घेऊन येत असतो. मात्र रंगपंचमी, होळी हे सण असे असतात जेव्हा खऱ्या अर्थाने रंगाची उधळण होत असते. ...

56 इंच छातीवाले रोजगार का देत नाहीत?, प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | priyanka gandhi ganga boat yatra mirzapur varanasi lok sabha election 2019 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :56 इंच छातीवाले रोजगार का देत नाहीत?, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू झाली आहे. ...

लूक अन् डिझाइनमध्ये 'हे' फोन होते भारी - Marathi News | technology stylish mobile phones | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लूक अन् डिझाइनमध्ये 'हे' फोन होते भारी

इंशाअल्लाह! भन्साळींच्या चित्रपटात सलमान खान-आलिया भटची जोडी!! - Marathi News | alia bhatt to star opposite with salman khan in sanjay leela bhansalis inshallah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंशाअल्लाह! भन्साळींच्या चित्रपटात सलमान खान-आलिया भटची जोडी!!

सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी आहे. होय, संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या आगामी चित्रपटात भाईजान सलमान खान बॉलिवूडची टॉपमोस्ट अ‍ॅक्ट्रेस आलिया भटसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ...

चिंताजनक अन् दुर्दैवी! व्हेल माशाचा मृत्यू; पोटात सापडलं तब्बल 40 किलो प्लास्टिक - Marathi News | hungry whale dies in philippines 40 kg plastic found in stomach | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक अन् दुर्दैवी! व्हेल माशाचा मृत्यू; पोटात सापडलं तब्बल 40 किलो प्लास्टिक

प्लास्टिक प्रदूषणाची समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे ...

मूर्ती लहान किर्ती महान! १६ व्या वर्षी या मुलीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, जाणून घ्या तिचं काम.... - Marathi News | Greta Thunberg nominated Nobel peace prize | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मूर्ती लहान किर्ती महान! १६ व्या वर्षी या मुलीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, जाणून घ्या तिचं काम....

मलाला युसूफझाई ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याने चर्चेत होती. ...