लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महामेट्रोच्या डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, हे आहे कारण  - Marathi News | violation of the Code of Conduct complaint filed against Mahamatro Dr. Brijesh Dixit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामेट्रोच्या डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, हे आहे कारण 

महामेट्रोचे व्यवसथापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्याविरोधात शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये कोण मारणार बाजी? - Marathi News | Who will win in Beed in the parliamentary elections? | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये कोण मारणार बाजी?

...

भारतीयांसोबतच दक्षिण कोरियातील लोकांसाठीही अयोध्या पवित्र ठिकाण, पण कसे? - Marathi News | Why south korean people visit Ayodhya every year, Know why? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतीयांसोबतच दक्षिण कोरियातील लोकांसाठीही अयोध्या पवित्र ठिकाण, पण कसे?

अयोध्या शहर भारतातील लोकांसाठी फार पूर्वीपासून पवित्र शहर मानले जाते. पुराणकाळापासून ह्या शहराला एक वेगळं महत्व आहे. ...

अमोल कोल्हेंच्या विरोधातील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचा ''असा'' झाला पुढचा प्रवास - Marathi News | Code of Conduct complaint filed against Amol Kolhe became treated like this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हेंच्या विरोधातील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचा ''असा'' झाला पुढचा प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित केलेले उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात करण्यात आलेली आचारसंहिता भंग तक्रारी चौकशी करून अखेर निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेवणात आढळल्या अळ्या - Marathi News | insect found in food of pune university refectory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेवणात आढळल्या अळ्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये जेवत असताना विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत. ...

'घराणेशाहीची परीक्षा राजकारणातच असते, इतर क्षेत्रात नाही' - Marathi News | Congress youth leader Dr Satyajeet Tambe interview for Lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घराणेशाहीची परीक्षा राजकारणातच असते, इतर क्षेत्रात नाही'

घराणेशाहीची परीक्षा ही राजकारणात आहे बाकी कोणत्या क्षेत्रात नाही. घराणेशाहीपासून कोणतेच क्षेत्र लांब राहिलं नाही असं मतं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी मांडले आहे ...

Breaking : आयपीएलच्या साखळी फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा सामने कधी व कोठे - Marathi News | IPL 2019: BCCI announces schedule for league stage of Indian Premier League 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : आयपीएलच्या साखळी फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा सामने कधी व कोठे

IPL 2019: लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) संपूर्ण वेळापत्रकाची उत्सुकता होती. ...

Video: देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी; उपस्थितांची मोदींच्या नावानं घोषणाबाजी - Marathi News | Priyanka Gandhi visits Vindhyavasini temple crowd chants Modi Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी; उपस्थितांची मोदींच्या नावानं घोषणाबाजी

प्रियंका गांधी मंदिरात असताना मंदिराबाहेर 'हर-हर मोदी, घर-घर मोदी'च्या घोषणा ...

कॅटरिना कैफने स्वत:ला गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून तुम्हाला फुटेल घाम - Marathi News | katrina kaif gifted herself new range rover car know the cost of car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफने स्वत:ला गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून तुम्हाला फुटेल घाम

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ लवकरच भारत सिनेमात. यात तिच्या अपोझिट सलमान खान दिसणार आहे. ...