लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विखेंच्या राजीनामा नाट्यावर तूर्त पडदा, विरोधी पक्षनेतेपद कायम - Marathi News |  Vinay's resignation drama soon became the screen, the Leader of the Opposition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखेंच्या राजीनामा नाट्यावर तूर्त पडदा, विरोधी पक्षनेतेपद कायम

चिरंजीव डॉ़ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने मंगळवारी एकच खळबळ उडाली. ...

गोव्यात भाजपा-मित्रपक्षांच्या २१ पैकी १४ आमदारांना पदे, खातेवाटप गुरुवारनंतर - Marathi News | In Goa, 14 out of 21 MLAs of BJP-friendly candidates are nominated | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपा-मित्रपक्षांच्या २१ पैकी १४ आमदारांना पदे, खातेवाटप गुरुवारनंतर

  गोव्यात आपले सरकार यावे, यासाठी भाजपाने मित्रपक्ष व अपक्ष यांना एकूण ७ मंत्रिपदे द्यावी लागली आहेत. एकूण १२ जणांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे मुख्यमंत्र्यांसह केवळ पाचच मंत्री आहेत. ...

लोकसभेचे रणांगण मला नाही नवीन - शिंदे - Marathi News |  I do not have a new battlefield in Lok Sabha - Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेचे रणांगण मला नाही नवीन - शिंदे

लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर महाराज येऊ दे, नाहीतर आणखी कोणी पॉवरफुल्ल. लोकसभेचे निवडणूक रणांगण मला नवीन नाही. ...

आधी टीकेचे प्रहार, आता स्तुतीचा उपचार! - Marathi News | Predatory criticism, now the treatment of praise! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी टीकेचे प्रहार, आता स्तुतीचा उपचार!

गेल्या लोकसभा निवडणुकीत वा नंतरच्या साडेचार वर्षांत एकमेकांवर सडकून टीका करणारे नेते यावेळी एकमेकांची प्रशंसा करताना दिसत आहेत. ...

मी आता कोणती भूमिका घेऊ? राधाकृष्ण विखे - Marathi News |  What role do I take now? Radhakrishna Wicha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी आता कोणती भूमिका घेऊ? राधाकृष्ण विखे

पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजपाप्रवेशामुळे राजकीयदृष्ट्या कोंडित सापडलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. ...

शरद पवार गोंधळलेले नेते : मुख्यमंत्री - Marathi News | Sharad Pawar Confused Leader: Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गोंधळलेले नेते : मुख्यमंत्री

शरद पवार गोंधळलेले आहेत. ते संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. सर्जिकल स्ट्राईकवरूनही ते असेच बोलत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. ...

मराठवाड्यात राजकीय सामसूम; उमेदवार ठरेनात - Marathi News |  Marathwada state monsoon; In the case of the candidate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात राजकीय सामसूम; उमेदवार ठरेनात

लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. ...

अमोल कोल्हे यांची टीव्ही मालिका सुरूच राहणार, निवडणूक आयोगाने फेटाळली याचिका - Marathi News | Amol Kolhe's TV series will continue, the Election Commission rejects the plea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हे यांची टीव्ही मालिका सुरूच राहणार, निवडणूक आयोगाने फेटाळली याचिका

आचारसंहितेच्या काळात एका खासगी टीव्ही वाहिनीवरील मालिकेमुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार होत आहे. ...

संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपा आमदारांचाच विरोध - Marathi News |  Sanjay Patil's candidature is against BJP MLAs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपा आमदारांचाच विरोध

सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ...