लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...! हातात हात घालून दिसले रणबीर कपूर-आलिया भट! - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt at zee cine awards 2019 hand in hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...! हातात हात घालून दिसले रणबीर कपूर-आलिया भट!

बॉलिवूडचे ‘लव्ह बर्ड्स’ रणबीर कपूर व आलिया भट यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही आणि कदाचित यापुढे दोघेही ते लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. काल रात्री जे काही दिसले त्यावरून तरी हेच म्हणता येईल. ...

तरूणांमध्ये वाढली आहे डिप्रेशनची समस्या, 'अशी' असतात लक्षणे! - Marathi News | Symptoms of depression in youngsters | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तरूणांमध्ये वाढली आहे डिप्रेशनची समस्या, 'अशी' असतात लक्षणे!

डिप्रेशन हा असा आजार आहे, जो कुणालाही होऊ शकतो. त्यासाठी काही वयाची अट नाही. ...

घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून तीन महिलांचा मृत्यू - Marathi News | compound wall collapse 3 woman dies at sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून तीन महिलांचा मृत्यू

उकाडा असल्याने अंगणात झोपणं मोही येथील तीन महिलांच्या जीवावर बेतलं आहे. शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. ...

हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला - Marathi News | Daily dose of asprin is no longer recommended by doctors for older adult to prevent heart problems | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला

अनेक वर्षांपासून अ‍ॅस्प्रिन हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंध इतरही समस्या दूर ठेवण्यासाठी वृद्ध रूग्णांना दिली जात आहे. ...

EVM मशीन ठेवण्यासाठी क्रिडासंकुलाचा ताबा, वापरावर निर्बंध - Marathi News | lok sabha election 2019 EVM sports complex in dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :EVM मशीन ठेवण्यासाठी क्रिडासंकुलाचा ताबा, वापरावर निर्बंध

लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून  केडीएमसीची मालमत्ता असलेल्या डोंबिवलीतील क्रिडा संकुलाचा ताबा घेण्यात आला आहे. ...

हर गाव का मनोहर; अमूल्य व्यक्तिमत्त्वाला अमूलची श्रद्धांजली - Marathi News | Amul pays tribute to Manohar Parrikar in its signature style | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर गाव का मनोहर; अमूल्य व्यक्तिमत्त्वाला अमूलची श्रद्धांजली

मनोहर पर्रिकरांनी पणजीत रविवारी अखेरचा श्वास घेतला ...

Holi Special : काय आहे होळी सणाचं महत्त्व? - Marathi News | Holi Special: What is the significance of Holi festival? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Holi Special : काय आहे होळी सणाचं महत्त्व?

रंगांचा सण म्हणून होळीचा सण ओळखला जातो. मार्च महिना सुरू झाला की, सर्वांना या सणाची उत्सुकता लागलेली असते. होळी-रंचपंचमी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा सण. ...

भाजपाचा मोठा निर्णय, 'या' राज्यात एकाही विद्यमान खासदाराला मिळणार नाही पुन्हा तिकीट - Marathi News | raipur bjp big decision all current mps of this state will not get tickets | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचा मोठा निर्णय, 'या' राज्यात एकाही विद्यमान खासदाराला मिळणार नाही पुन्हा तिकीट

भाजपानं छत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे. ...

चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray slams bjp over politics on goa chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे. गोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. ...