‘छईयां छईयां’ आणि ‘तुझे देखा तो यह जाना सनम’ गाण्यांवर धम्माल डान्स करत दुबईतील चाहत्यांचे मनोरंजन करण्यात शाहरूखने कुठलीही कसर सोडली नाही. पण तरिही दुबईतील चाहत्यांना शाहरूख सोडून सलमान खान आठवला. ...
निर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत. ...
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५१ गोणी कांदा विकून ६ रुपये शिल्लक मिळाल्याने तालुक्यातील अकलापूर येथील शेतकरी श्रेयश संजय आभाळे यांनी ही रक्कम थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीआॅर्डरद्वारे पाठवत सरकारचा निषेध केला. ...
मृतदेह कल्याण पत्री पूलानजीक रेल्वे मार्गावर मिळून आला. त्याचे शीर धडापासून वेगळं झालेल्या अवस्थेत होते. त्याचा मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन तो सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. ...