अंधेरीत आसमा निसार शेख (२५) या तरुणीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिचा माजी प्रियकर जमीर उर्फ अल्लरखा सलीम खान (३०) याला कर्नाटक राज्यातून डीएननगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केलीे. ...
महाआघाडीबाबत येत्या आठ दिवसांत शिक्कामोर्तब होईल. त्यात ८ ते ९ पक्ष असतील पण, मनसे आणि एमआयएम नसतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सेनेसोबत युती व्हावी ही आमची इच्छा आहे, परंतु सेनेने युती न केल्यास आम्ही ४८ जागांवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. ...
राज्यात कोणतीही योजना अथवा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या कामासाठी आणि कुठल्या अटींवर जाहीर केला. ...