डॉ. आंबेडकर अभ्यासिकेच्या तीन मजली इमारतीला तब्बल ४८ लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या प्रस्तावाच्या सखोल चौकशीची मागणी मनसेने केली ...
मीरा-भार्इंदर महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण तसेच पाच वर्षांसाठी कराची देयके काढणे, यासाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजूर केला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या सहा जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. त्याकरिता, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. ...
विद्यार्थ्यांचा करिअरकडील कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, कोणती शाखा निवडावी, यासाठी त्याचा फायदा होतो. ...
वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे. ...
पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणार्या पोलीस व अधिकार्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे ह्यांच्या हस्ते करण्यात आला. ...
जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी, झडपोलीची आयकॉन खेळाडू मनाली जाधव हिने वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्या पाठोपाठच गुजरात येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारतीय संघातील मधील आपले स्थान पक्के केले. ...