लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'रेल्वे रूळ ओलांडू नका' अभियानादरम्यानच प्रवाशाचा लोकलखाली येऊन मृत्यू - Marathi News | Kalyan : Do not Cross the Rail track campaign; Death due to Railway Crossing Accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'रेल्वे रूळ ओलांडू नका' अभियानादरम्यानच प्रवाशाचा लोकलखाली येऊन मृत्यू

कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एका युवकाचा लोकलखाली येऊन मृत्यू झाला आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ...

...अन् अण्णांसोबत मंत्र्यांनाही घडला उपवास! - Marathi News | cm devendra fadnavis and ministers does not get food in ralegan siddhi when they meet fasting anna hazare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् अण्णांसोबत मंत्र्यांनाही घडला उपवास!

मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री जवळपास साडे सहा तास उपाशी ...

India vs New Zealand : भर मैदानावर धोनी जेव्हा युजवेंद्र चहलची 'फिरकी' घेतो, पाहा व्हिडीओ - Marathi News | Watch: MS Dhoni trolls Yuzvendra Chahal for making field changes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand : भर मैदानावर धोनी जेव्हा युजवेंद्र चहलची 'फिरकी' घेतो, पाहा व्हिडीओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत यष्टिमागील कौशल्यामुळे चांगला चर्चेत राहिला. ...

सफाई कर्मचाऱ्यांची भरती, इंजिनीअर अन् MBA डिग्रीवाल्यांनी केला अर्ज - Marathi News | 4600 engineers mba apply for 14 sweepers job in tamil nadu assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सफाई कर्मचाऱ्यांची भरती, इंजिनीअर अन् MBA डिग्रीवाल्यांनी केला अर्ज

देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...

टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांना हवीय राज ठाकरेंची 'पॉवर' - Marathi News | employees of tata power will meet mns chief raj thackeray tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांना हवीय राज ठाकरेंची 'पॉवर'

टाटा पॉवरचे कर्मचारी उद्या घेणार राज ठाकरेंची भेट ...

महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेला अटक - Marathi News | Hindu Mahasabha's Pooja Pandey, husband arrested for recreating Mahatma Gandhi’s assassination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेला अटक

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला नेत्या पूजा पांडेला अटक करण्यात आली आहे.  ...

ISROचं फ्रेंच गुएनातून GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण - Marathi News | ISRO's successful launch of GSAT-31 satellite from French Guan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISROचं फ्रेंच गुएनातून GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारताच्या अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं उपग्रहांचं प्रक्षेपण करणाऱ्या युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून नवा जीसॅट 31 हा उपग्रह बुधवारी पहाटे 2.30 वाजता फ्रेंच गुएनातून प्रक्षेपित केला आहे. ...

India vs New Zealand 1st T20 :'कॅप्टन कूल' धोनीला न पेललेली 'ही' तीन आव्हानं 'हिटमॅन' रोहितच्या खांद्यावर - Marathi News | India vs New Zealand 1st T20 : Will Rohit Sharma accepting 3 Challenges; Dhoni failed in 2009 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st T20 :'कॅप्टन कूल' धोनीला न पेललेली 'ही' तीन आव्हानं 'हिटमॅन' रोहितच्या खांद्यावर

India vs New Zealand 1st T20 : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय लढतीसह आणखी एक मालिका जिंकण्याच्या निर्धाराने पाऊल टाकणार आहे. ...

भारीच ना राव... हरवलेले 44 हजार रुपये 20 मिनिटांत मिळाले परत - Marathi News | police find out womens purse with 44 thousand in just 20 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारीच ना राव... हरवलेले 44 हजार रुपये 20 मिनिटांत मिळाले परत

अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांच्या शिताफीमुळे सापडली पर्स ...