कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
IPL 2019:मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ गुरुवारी आयपीएलमध्ये भिडणार आहेत. ...
पडेगावच्या कासम बरी दर्गा परिसरातील मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या 67 विद्यार्थिनींना मंगळवारी रात्री सिल्लेखाना येथे सलमान कुरैशी यांनी दावत दिली. ...
1 एप्रिलपासून वीज दरवाढीचा शॉक ...
पारंपरिक पंजाबी पद्धतीने शरद मल्होत्रा आणि रिप्की भाटिया यांचे लग्न होणार असून या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. ...
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...
स्टार प्लस वाहिनीवर नुकतीच ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका दाखल झाली आहे. ...
भाजपा आमदारांचा आकडा 14 वर; सरकार स्थिर ...
प्रीतम’ या मराठी चित्रपटाची कथा कोकणच्या भूमीत घडणारी आहे आणि त्या जोडीला एक हळवी प्रेमकथा या निसर्गरम्य सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर खुलणार आहे. ...
सात लोकसभा मतदारसंघांमध्ये कुठे आघाडीचे तर कुठे युतीचे उमेदवार न ठरल्याने लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसच्या तीन, भाजपाच्या दोन तर राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीच्या प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही. ...
जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या नमो अॅप आणि वेबसाइटवरून आता ‘नमो अगेन’ असे घोषवाक्य प्रिंट केलेले टी-शर्ट, पेन, डायरी, स्टिकर्स अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची विक्री सुरू झाली आहे. ...