लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जेट एअरवेजप्रकरणी पंतप्रधानांना भेटणार - Marathi News | Jet Airways to meet Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेट एअरवेजप्रकरणी पंतप्रधानांना भेटणार

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा रोजगार वाचवण्यासाठी तसेच या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी निवडणुकीनंतर पंतप्रधानांना भेटून चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ...

जेटनंतर आता एअर इंडियाही संकटात? - Marathi News | Air India is still in crisis after Jet? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेटनंतर आता एअर इंडियाही संकटात?

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने आपली सर्व उड्डाणे रद्द केल्यानंतर आता आर्थिक संकटाचे काळे ढग राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाकडे झेपावू लागले आहेत. ...

केंद्रावर उशिरा पोहोचल्यास परीक्षा देता येणार नाही - Marathi News | If you arrive late at the center, you can not take the exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रावर उशिरा पोहोचल्यास परीक्षा देता येणार नाही

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावीनंतर विधि (लॉ) शाखेच्या पाच वर्षे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या रविवारी, २१ एप्रिलला सीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. ...

डॉक्टर-रुग्ण संबंध होणार अधिक ‘हेल्दी’ - Marathi News | Doctor-patient relationship will be more 'healthy' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टर-रुग्ण संबंध होणार अधिक ‘हेल्दी’

बऱ्याचदा रुग्णालय, दवाखान्यांमध्ये डॉक्टर व रुग्णांमध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना घडताना दिसतात. ...

तापदायक दिवस; कडक उन्हामुळे मुंबईकर त्रस्त - Marathi News | Hot days; Mankind struggled due to strong heat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तापदायक दिवस; कडक उन्हामुळे मुंबईकर त्रस्त

अवेळी पडलेल्या पावसामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात काही अंशी घट नोंदविण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र मुंबईकर कडक उन्हामुळे त्रस्त झाले आहेत. ...

गावदेवी मैदानावर पार्किंग प्लाझा नको! - Marathi News | Do not want parking plaza at village! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गावदेवी मैदानावर पार्किंग प्लाझा नको!

ठाणे येथील गावदेवी मैदानात पार्किंग प्लाझा बनविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

यंदा शाळेची घंटा १७ जूनला - Marathi News | This year the school bell on June 17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा शाळेची घंटा १७ जूनला

येत्या शैक्षणिक वर्षांसाठीच्या सुट्ट्यांसंदर्भातील परिपत्रक शिक्षण संचालनालयाने १८ एप्रिल रोजी जाहीर केले आहे. ...

राजधानीतील प्रवाशांना आवडेना झुणका-भाकरी - Marathi News | Aunda bhukka-bread in the capital's passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजधानीतील प्रवाशांना आवडेना झुणका-भाकरी

मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना झुणका-भाकर देण्याची योजना आखण्यात आली होती. ...

शब-ए-बारातसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून रात्रकालीन दोन विशेष लोकल - Marathi News | Two special local trains on the Western Railway route to Shab-e-Barat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शब-ए-बारातसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून रात्रकालीन दोन विशेष लोकल

शब-ए-बारात या मुस्लीम बांधवांच्या सणाच्या दिनी पश्चिम रेल्वे मार्गावरून विशेष दोन लोकल चालविण्यात येणार आहेत. ...