लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Election Voting Live : संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 61.30 टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2019 Live Voting Update and News from Pune, Aurangabad, Satara, Sangli Constituency In Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election Voting Live : संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 61.30 टक्के मतदान

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान झाले.  त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. ... ...

फुलपाखरू मालिकेत मानस आणि वैदेहीवर होणार आणखी एक नवीन गाणे चित्रित - Marathi News | New Song will be picturize on Manas and Vaidehi in phulpakhru serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलपाखरू मालिकेत मानस आणि वैदेहीवर होणार आणखी एक नवीन गाणे चित्रित

मानस-वैदेहीचं प्रेम जसं प्रेक्षकवर्गाला आकर्षित करतं त्याचप्रमाणे या मालिकेचे आणखी एक आकर्षण आहे, ते म्हणजे या मालिकेतील गाणी!  ...

संगीता घोषने वयाच्या दहाव्या वर्षी अभिनयात केले पदार्पण - Marathi News | I have been acting since I was 10 years old - Sangita Ghosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीता घोषने वयाच्या दहाव्या वर्षी अभिनयात केले पदार्पण

‘दिव्य दृष्टी’ या आगळ्या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून त्यातील कलाकारांच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रशंसा केली जात आहे. ...

राज्यातील १४ मतदारसंघांसह देशात ११७ जागांवर आज होणार ‘टफ फाइट’ - Marathi News | Tough fight will be held in 117 seats in the country including 14 constituencies. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यातील १४ मतदारसंघांसह देशात ११७ जागांवर आज होणार ‘टफ फाइट’

देशभरात १,६१२ उमेदवार : सुमारे १९ कोटी मतदार ठरविणार भवितव्य ...

राहुल गांधींचे प्रतिज्ञापत्र वैध; आक्षेप फेटाळले - Marathi News | Rahul Gandhi's affidavit is valid; The objection rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचे प्रतिज्ञापत्र वैध; आक्षेप फेटाळले

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधील काही विधानांच्या खरेपणाबद्दल घेण्यात आलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी राम मनोहर शर्मा यांनी फेटाळले ...

रेल्वे प्रवासात दिवसभरात १२ जणांनी गमावला जीव - Marathi News | 12 people lost their lives during a train trip | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवासात दिवसभरात १२ जणांनी गमावला जीव

जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी; रविवारी विविध स्थानकांवरील अपघातांत सात जखमी ...

Birthday Special : एकेकाळी मनोज वाजपेयीला पाहून दुसरीकडे वळायचे मीडियाचे कॅमेरे ! - Marathi News | Birthday Special: national award winner manoj bajpayee lesser known facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : एकेकाळी मनोज वाजपेयीला पाहून दुसरीकडे वळायचे मीडियाचे कॅमेरे !

अभिनेता मनोज वाजपेयी याचा आज (२३ एप्रिल) वाढदिवस. २३ एप्रिल १९६९ रोजी जन्मलेला मनोज म्हणजे, एका शेतकऱ्याचा मुलगा. खरे तर मनोजने डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण मनोजला डॉक्टर नाही तर अभिनेता बनायचे होते. ...

बोली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जेटच्या स्लॉटचे हस्तांतर नको; कर्मचाऱ्यांची मागणी - Marathi News | Do not transfer the jet slot until the bidding process is completed; Employees' demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जेटच्या स्लॉटचे हस्तांतर नको; कर्मचाऱ्यांची मागणी

अद्याप मालकी हक्क एअरवेजचाच असल्याकडे वेधले लक्ष ...

म्हाडाच्या एका घरामागे १२२ अर्ज - Marathi News | 122 applications from one house in MHADA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या एका घरामागे १२२ अर्ज

चेंबूर, पवईत २१७ सदनिका ...