औरंगाबाद महानगरपालिकेने देखील ‘श्री छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याबाबत सर्वानुमते ठराव संमत करुन तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला आहे अशी माहिती वायकर यांनी पत्रात नमूद केली ...
जान्हवीला सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तिची चुलत बहीण सोनम कपूरने तर तिचा लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता तर अर्जुनने कॉफी विथ करण या कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेला फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे समजते. ...
बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफमधील दोन जवानांच्या कुटुंबियांना मुंबई येथील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली ...
सध्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आपल्यापैकी बऱ्याचजणी स्वतःला प्रत्येक कसोटीवर खऱ्या करण्यासाठी झटत असतात. त्यासाठी अगदी अहोरात्र मेहनत घेण्याचीही त्यांची तयारी असते. ...