लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजस्थानमध्ये 'मिराज'चा जन्म, भारतीय वायू सेनेच्या विजयाचे सेलिब्रेशन - Marathi News | born baby christinatise 'Miraj' in Rajasthan, celebration of the victory of the Indian Air Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये 'मिराज'चा जन्म, भारतीय वायू सेनेच्या विजयाचे सेलिब्रेशन

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. ...

ठाणे जिल्हा परिषदेच्या 102 कोटींच्या अर्थसंकल्पात अनेक विभागांसाठी भरीव तरतूद - Marathi News | Thane Zilla Parishad's budget provision of 102 crores for various departments | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेच्या 102 कोटींच्या अर्थसंकल्पात अनेक विभागांसाठी भरीव तरतूद

ठाणे जिल्हा परिषदेचा 101 कोटी 79 लाखांचा मूळ अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला आहे. ...

कॅन्सरवर होणार आता स्वस्तात उपचार, 42 औषधांच्या किमतीत मोठी कपात - Marathi News | good news for cancer patients 42 cancer drugs to be cheaper by 85 percent | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॅन्सरवर होणार आता स्वस्तात उपचार, 42 औषधांच्या किमतीत मोठी कपात

कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) 30 % केले आहे. ...

India vs Australia : 'या' महान फलंदाजाच्या टिप्सनंतर लोकेश राहुलच्या धावा बरसल्या - Marathi News | India vs Australia: Lokesh Rahul's scored more runs after rahul dravid's tips | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : 'या' महान फलंदाजाच्या टिप्सनंतर लोकेश राहुलच्या धावा बरसल्या

या यशानंतर राहुलनेच आपल्याला एका दिग्गज खेळाडूने मार्गदर्शन केल्याचे म्हटले आहे. ...

खुशखबर ! 10 हजार शिक्षकांची मेगा भरती निघाली, मुख्यमंत्र्यांकडून जाहिरात लाँच  - Marathi News | Good news! Mega recruitment of 10 thousand teachers, advertisement launches from CM devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुशखबर ! 10 हजार शिक्षकांची मेगा भरती निघाली, मुख्यमंत्र्यांकडून जाहिरात लाँच 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. ...

उर्वशी रौतेलाच्या बर्थ डे सेलिब्रेशनवर पुलकित सम्राटने फेरले पाणी, वाचा काय आहे कारण - Marathi News | Due to pulkit samrat urvashi rautela birthday celebration did not happened on pagalpanti set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाच्या बर्थ डे सेलिब्रेशनवर पुलकित सम्राटने फेरले पाणी, वाचा काय आहे कारण

उर्वशी रौतला सध्या पागलपंतीचे शूटिंग करतेय. त्यामुळे उर्वशीचे बर्थ डे सेलिब्रेशन सेटवरच करण्याचे ठरवण्यात आले. बर्थ डे लिब्रेशनला घेऊन उर्वशी खूपच खुश होती. ...

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय - Marathi News | India -Pakistan Tension: Pak is willing discuss on the releasing of Indian pilot Abhinandan vardhaman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय

 पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. ...

IPL 2019 : कॅप्टनला 'चिकू' म्हणणं जसप्रीत बुमराला पडणार महागात, कोहलीचे संकेत - Marathi News | IPL 2019: ‘Apne captain ko sledge karega’, Virat Kohli responds to Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कॅप्टनला 'चिकू' म्हणणं जसप्रीत बुमराला पडणार महागात, कोहलीचे संकेत

IPL 2019: भारतीय खेळाडू मैदानाबाहेच एकमेकांना आव्हानं देऊ लागली आहेत. ...

शाहरुख खानने दिलेल्या लॅपटॉपची आमिर खानने केली दशा...पाहा व्हिडीओ!! - Marathi News | Aamir Khan TELLS A FUNNY JOKE About Shah Rukh Khan, Laptops | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने दिलेल्या लॅपटॉपची आमिर खानने केली दशा...पाहा व्हिडीओ!!

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सोशल मीडियावरचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत आमिर एक जुना किस्सा ऐकवतोय. ...