लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशभक्ती असणं ठीक, पण उन्माद नको - Marathi News | Being patriotism is fine, but not crazy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशभक्ती असणं ठीक, पण उन्माद नको

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती पाहता जग चिंतेत असताना दोन्ही देशांमधील इलेक्ट्रॉनिक मीडिया मात्र प्रचंड उन्मादावस्थेत असून आग ओकत आहे. ...

नाणारची भरकटलेली दिशा - Marathi News | The direction of the navigator | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाणारची भरकटलेली दिशा

हिंदुत्वासाठी एकत्र येऊन राजकारण करतो, अशा शपथा घेणाऱ्या शिवसेना-भाजपाची विकासाच्या धोरणावर मात्र टोकाची भूमिका आहे. ...

निरामय कामजीवनावरील साहित्याचे जनक : डॉ. विठ्ठल प्रभू - Marathi News | Generator of material on non-living work: Dr. Vitthal Prabhu | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निरामय कामजीवनावरील साहित्याचे जनक : डॉ. विठ्ठल प्रभू

उघड चर्चा करणे गैर होते अशा काळात मराठीत साहित्यनिर्मिती करून समाजातील न विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे कार्य डॉ. विठ्ठल प्रभू यांनी केले. ...

धनगर समाजाला दिलेल्या सवलतींना आदिवासींचा विरोध - Marathi News | Tribal protest against the tribal community | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :धनगर समाजाला दिलेल्या सवलतींना आदिवासींचा विरोध

धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सर्व आदिवासी संघटना एकवटत, आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

"संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा" - Marathi News | "Ambedkar should issue draft on Sangh" | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळोवेळी टीका केली़ ...

माजी सैनिकाच्या खात्यातून योजनेची रक्कम घेतली काढून - Marathi News | Take out the plan amount from Ex-servicemen's account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी सैनिकाच्या खात्यातून योजनेची रक्कम घेतली काढून

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत येथील एका शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त १५५ रुपये ४८ पैसे जमा झाले. मात्र, काही वेळात पुन्हा त्यांच्या खात्यातील पैसे पुन्हा परत घेण्यात आले. ...

खोतकर-दानवे यांच्या दिलजमाईचे प्रयत्न - Marathi News | Khotkar-Danve's heartfelt efforts | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोतकर-दानवे यांच्या दिलजमाईचे प्रयत्न

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या विरूध्द दंड थोपटणाऱ्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजपकडून युध्दपातळीवर सुरू आहेत. ...

सुजय विखे राष्ट्रवादीचे उमेदवार?; हालचालींना वेग - Marathi News | Sujay Vikhe NCP's candidate; Speed at movements | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुजय विखे राष्ट्रवादीचे उमेदवार?; हालचालींना वेग

अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला न सोडता डॉ़ सुजय विखे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे़ ...

राहीबाई पोपेरे यांचे बियाणे बँकेचे स्वप्न आले सत्यात - Marathi News | Rahibai Popeyer's dream of the seed bank came true | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहीबाई पोपेरे यांचे बियाणे बँकेचे स्वप्न आले सत्यात

दुर्मीळ पारंपरिक गावराण वाणांच्या बियाणांचे जतन करणाऱ्या ‘सीड मदर’ राहिबाई सोमा पोपेरे यांचे घर व बियाणे बँक वास्तूचे लोकार्पण रविवारी येथे झाले. ...