लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेस केंद्रीय निवड समितीची बैठक ११ मार्चला दिल्लीत  - Marathi News | The meeting Central Election Committee of Congress on 11th March in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस केंद्रीय निवड समितीची बैठक ११ मार्चला दिल्लीत 

अन्य राज्यातील उमेदवारांबरोबरच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे ठरवण्यात येतील. ...

अमिताभ बच्चन-शाहरूख खान यांचा फनी Video - Marathi News | Amitabh Bachchan-Shahrukh Khan's Funny Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन-शाहरूख खान यांचा फनी Video

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व शाहरूख खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ...

Raj Thackeray: 'जवानांनी 'एअर स्ट्राईक' केला, पण जंगलात... दहशतवादी मेलेच नाहीत' - Marathi News | 'indian air force made' air strikes ', but in the forest ... terrorists are not killed' - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: 'जवानांनी 'एअर स्ट्राईक' केला, पण जंगलात... दहशतवादी मेलेच नाहीत'

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Raj Thackeray: नरेंद्र मोदी हे फकीर नाहीत, तर बेफिकीर; राज ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Raj thackeray attacks on Modi Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: नरेंद्र मोदी हे फकीर नाहीत, तर बेफिकीर; राज ठाकरेंचा हल्लाबोल

राज ठाकरेंनी एअर स्ट्राइकवरून केंद्र सरकारवर तोफ डागली. एअर स्ट्राइक झालं त्याबद्दल वायूदलाचे कौतुकचं आहे. सैनिकांनी आपलं काम चोखपणे पार पाडलं मात्र सरकारकडून एअरफोर्सला माहिती चूकीची दिली गेली ...

मुक्ता बर्वेची 'बंदीशाळा', पहा तिचा डॅशिंग लूक - Marathi News | Mukta Barve's 'Bandishala' soon to released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वेची 'बंदीशाळा', पहा तिचा डॅशिंग लूक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा मुंबई-पुणे-मुंबई ३ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

'जिओ' मेरे लाला, अंबानीपुत्राचा शाही लग्नसोहळा - Marathi News | 'Jio' mere lala, Royal wedding of Ambaniputra akash ambani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'जिओ' मेरे लाला, अंबानीपुत्राचा शाही लग्नसोहळा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकांमधील पराभवाला अंतर्गत धूसफूसच कारणीभूत : सुप्रिया सुळे  - Marathi News | election loss results due to causes in NCP's : Supriya Sule | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकांमधील पराभवाला अंतर्गत धूसफूसच कारणीभूत : सुप्रिया सुळे 

लवकरच राज्य सरकारच्या खोट्या जाहिरातींचा पदार्फाश करणार आहे... ...

Air Strike: ''मोदी ने मारा' म्हणत पाकिस्तानच रडू लागला; तरी काहींना शंका वाटतेय!'  - Marathi News | Indian Air Strike: we kept quiet but pakistan began crying, Narendra Modi slams Oppositions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air Strike: ''मोदी ने मारा' म्हणत पाकिस्तानच रडू लागला; तरी काहींना शंका वाटतेय!' 

हे लोक भारताचं मीठ खाऊन पाकिस्तानला मदत करताहेत. ...

पंड्या, राहुलनंतर आता 'कॉफी विथ करण'मध्ये येणार आर. अश्विन - Marathi News | after hardik Pandya and lokesh Rahul R. Ashwin will now come in 'Coffee With Karan' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंड्या, राहुलनंतर आता 'कॉफी विथ करण'मध्ये येणार आर. अश्विन

अश्विनला या कार्यक्रमात करण जोहरने काही खोचक प्रश्न अश्विनला विचारले आहेत. ...