युती करताना भाजपाशी भांडून मिळवलेल्या पालघर मतदारसंघात जोरदार लढत देऊ शकेल, अशा ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने शिवसेनेने भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे नक्की केल्याचे समजल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. ...
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयत्यावेळी बाहेरुन आलेल्या आयारामांना उमेदवारी देण्याचे पेव सध्या सर्वच राजकीय पक्षात फुटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले तर उमेदवारी मिळू शकते, असा संदेश यातून गेला आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांच्या उमेदवारीस काँग्रेसच्या ४७ पैकी ४२ नगरसेवकांनी विरोध करून त्यांच्याऐवजी शिवसेनेत असलेले सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने तिकीट द्यावे, अशी मागणी केली आहे. ...
अनिल अंबानीच्या घशात राफेल प्रकरणातील ४० हजार कोटींची दलाली घालून त्याला पाण्यावर ठेवण्याचा प्रयत्न करणारे मोदींचे सरकार आता सरकारी मालकीच्या उद्योगांना बुडवून पुन्हा खासगी उद्योगाला तारण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. ...
सेवेला विविध नावे आहेत. दास्य, भक्ती, कर्म ही सेवाच. हेतू बदलला की, शब्द व अर्थ बदलतो. प्रत्येक शब्दाची अर्थछटा वेगळी असते. नगरसेवक, ग्रामसेवक या शब्दांत सेवा व स्वामित्वाचे मिश्रण आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे. ...
दहावी पेपरफुटीप्रकरणी भिवंडी पोलिसांनी रविवारी रात्री ९.३० वाजता एका कोचिंग क्लासच्या शिक्षकास अटक केली. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. मात्र, अद्याप मूळ आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची छायाचित्रे असलेले बोर्डिंग पास मागे घेण्याचा निर्णय या प्रकरणी प्रचंड टिका झाल्यावर एअर इंडियाने घेतला. ...