मध्यरात्री चालणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य पदार्थ गाड्यांचे तरुणाईत विशेष आकर्षण असलेले दिसून येते. याठिकाणी पोलीस येतात. व्यवसाय मालक त्यांना 'हवे' ते देतात आणि कारवाई न करताच निघून जातात. ...
शरद पवार यांना नेमके झाले तरी काय? तुम्ही तर देशोसाठी काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा का त्यांच्यासोबत गेला आहात. काश्मिरचे तुकडे तुम्ही होऊ देताल का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांना विचारला. ...
राजस्थानी, कन्नड, बांगला भाषिकांबरोबरच पारशी, मुस्लिम, ओबीसी अशा विविध समाज घटकांचे स्वतंत्र मेळावे भरवून मतदान करण्याचे आवाहन कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने केले जात आहे.. ...
कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यात ‘मणिकर्णिका’च्या रिलीजपासून सुरु असलेला वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे आलिया कंगनाच्या प्रत्येक टीकेला अतिशय शांतपणे उत्तर देतेय. दुसरीकडे कंगना आलियाला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील मोदी सत्तेत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक भाषणात दोष देणारे मोदी यांना पाककडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहून राजकीय वातावरण तापले आहे. ...
राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे. ...