रिक्षाचालक पानटपरीवर मावा घेण्यासाठी उतरताच प्रवासी रिक्षा घेऊन पसार झाल्याचा प्रकार साकीनाकामध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे. ...
एकाच पदावर जास्तीतजास्त कार्यकाळ राहिल्यामुळे निवडणूक आयोगाने मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त भारती यांची बदली करण्यास गृह मंत्रालयाला सांगितले होते. ...
कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या राजकीय पक्षांनी मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठाकडेही दुर्लक्ष केले आहे. ...
मालाडमध्ये दागिन्यांच्या कारखान्यात मितेश सोनी या सोनाराचा मृतदेह आढळला होता. बारबालेवर पैसे उडविण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याची हत्या त्याचा माजी बिझनेस पार्टनर हेमंत सोनी याने केल्याचे तपासात उघड झाले आहे. ...
भारतामधील प्रत्येक शहरी आणि ग्रामीण तरुणांना सध्या वाहनवेडाची बाधा झाली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. रस्त्यावरचे शेकडो अपघात, रोजचे अनेक मृत्यू अशा बातम्यांशिवाय एक दिवस जात नाही. ...
सायन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिला रुग्णाच्या बहिणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपक कुंचीकुर्वे (३१) याला धारावीतून अटक केली आहे. ...