आवाजाहूनही अधिक वेगवान आणि हवेतील लक्ष्याचा हवेतूनच वेध घेऊ शकणारे ‘अस्त्र’ हे क्षेपणास्त्र लढाऊ विमानांवर बसवून प्रत्यक्ष वापर करण्यासाठी सज्ज झाले आहे. ...
‘यूएस ओपनच्या अंतिम फेरीमध्ये स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदालविरुद्ध पराभूत झाल्यानंतर रशियन टेनिसपटू डेनिल मेदवेदेवच्या विनम्रतेने प्रभावित केले,’ असे रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ...
शिर्डी (जि.अहमदनगर) येथील २३ वर्षाखालीला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रविवारी शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या रोहन रंगराव रंडे याने ८७ किलो वजन गटात ग्री्रको रोमन प्रकारात रौप्यपदक पटकावले. ...
मुंबईकरांच्या वतीने वृक्षतोडीविरोधात दर रविवारी मानवी साखळी उभारून आंदोलन छेडले जाते. या रविवारचे आंदोलन पोलिसांच्या वाढलेल्या फौजफाट्यामुळे थंडावल्याचे चित्र दिसून आले. ...
‘जा सिमरन जा.’ हा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आजच्या पिढीला ज्ञात आहे. हा संवाद सध्या रेल्वे प्रशासनाचे ब्रीदवाक्य बनले आहे. ...