गेल्या सहा महिन्यांत देशभरात सतत वाढत असलेल्या कांद्याच्या किंमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी सर्व श्रेणीच्या कांद्याच्या निर्यातीवर संपूर्ण बंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. ...
पावसाळ्यातील चार महिन्यांत कोकण, मध्य महाराष्ट्रात धो धो बरसलेल्या मान्सूनची वक्रदृष्टी मराठवाड्यावर कायम राहिली असून, सरासरीपेक्षा ११ टक्के पाऊस कमी झाला आहे. ...
दिवाळीनिमित्त एक्स्प्रेसमधील जादाची गर्दी विभाजित करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते करमळी, थिविम एक्स्प्रेसच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ...