भाजप-शिवसेनेत कोण किती व कोणत्या जागा लढणार, याची घोषणा न करताच महायुतीची घोषणा सोमवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केली. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य यांनीच सोमवारी वरळीत आपल्या उमेदवारीची घोषणा केली. ...
पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)ने घातलेल्या निर्बंधांविरोधात उच्च न्यायालयात सोमवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
महानगरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस-काँंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीच्या मुंबईतील प्रचाराचा नारळ मंगळवारी फुटणार आहे. ...
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात कार्यरत असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या(बीएलओ) मानधनात वाढ करण्यात आली आहे. ...