लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाण्यात प्रवाशांना करावी लागते तारेवरची कसरत - Marathi News | Passengers are required to travel to the station in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्रवाशांना करावी लागते तारेवरची कसरत

ठाण्यापासून अंबरनाथपर्यंत पुलांची कामे सुरू असल्याने प्रवाशांना रोजची डोकेदुखी ठरली आहे. ...

दांडगा जनसंपर्क, विकासकामे महायुतीच्या पथ्यावर - Marathi News | Dandgaon Public relations, development works on the path of Mahayuti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दांडगा जनसंपर्क, विकासकामे महायुतीच्या पथ्यावर

कल्याण पूर्व मतदारसंघ हा बालेकिल्ला असल्याची ओळख महायुतीने पुन्हा सार्थ करून दाखवली आहे. ...

भिशीतील १७ लाख ८० हजारांची फसवणूक - Marathi News | 17 lakh 80 thousand fraud in Bhishi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिशीतील १७ लाख ८० हजारांची फसवणूक

१७ लाख ८० हजारांची फसवणूक करणाऱ्या फरिदा शेख, मुलगी कैसर सय्यद आणि जावई रौफ सय्यद या तिघांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात मोहिद्दीन शेख या चालकाने गुन्हा दाखल केला आहे. ...

एक कोटी ३४ लाख ९५ हजारांची फसवणूक - Marathi News | One crore 34 lakh 95 thousand cheating | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक कोटी ३४ लाख ९५ हजारांची फसवणूक

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एक कोटी ३४ लाख ९५ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिलीप आणि दीप्ती नाईक या दाम्पत्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

नरेंद्र मोदींसाठी केलेल्या मतदानाचा विचारेंना फायदा - Marathi News | The idea of voting for Narendra Modi is advantageous | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेंद्र मोदींसाठी केलेल्या मतदानाचा विचारेंना फायदा

ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून खासदार राजन विचारे यांनी ६९ हजार २६८ मतांची आघाडी घेतली आहे. ...

रेल्वेच्या एक ना धड भाराभर चिंध्या - Marathi News | One or two railroad worms | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेच्या एक ना धड भाराभर चिंध्या

ठाणे ते बदलापूर तसेच टिटवाळापर्यंतच्या रेल्वे प्रवाशांना स्थानकात मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी मध्य रेल्वे, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने कंबर कसली आहे. ...

पाटील यांची ४६ हजार मते वाढलीत - Marathi News | Patil has increased 46 thousand votes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाटील यांची ४६ हजार मते वाढलीत

लोकसभा निवडणुकीत पाटील यांना पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण झाले नसले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते. ...

घोलवड, बोर्डीतील लिचीच्या उत्पादनात यंदा वाढ - Marathi News | This year, the increase in the production of Bolli, Litchi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घोलवड, बोर्डीतील लिचीच्या उत्पादनात यंदा वाढ

यंदा लिची फळांचे पीक जोमाने आल्याने बागायतदार सुखावला आहे. ...

माहिममधील मताधिक्य मनसेसाठी धोक्याचा इशारा - Marathi News | Fatalities in Mahim for MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहिममधील मताधिक्य मनसेसाठी धोक्याचा इशारा

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली. ...