विकास प्रकल्पांचे प्रस्ताव आल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाºयांनी नव्या २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियमानुसार विहित मुदतीत जमीन संपादन करून बाधितांना वेळेत वाजवी मोबदला देणे बंधनकारक आहे. ...
‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावडेकर म्हणाले की, सरकार विरोधी नेत्यांवर राजकीय सूड उगवत असल्याची टीका तद्दन बिनबुडाची व निखालस बोगस आहे. ...
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ही छायाचित्रे आॅर्बिटरकडून पाच सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळ ४.३० वाजता मिळाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीवर ही छायाचित्रे घेतली ...
कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे. ...
ठाणे एसटी स्थानकातून एका एसटी बसमध्ये विसरलेली बॅग ठाणेनगर पोलिसांनी अवघ्या दिड तासांमध्येच शोधून काढली. सुमारे १२ तोळयांच्या दागिन्यांसह बॅग सुखरुप मिळाल्याने नंदकुमार राव यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...